या गणॆशोत्सवात, मिरवणुकीत काही जण दुर्लक्षीत रहातात, ते म्हणंजे अहोरात्र मिरवणुकीपुढे वादये वाजवणाऱ्या पथकातील माणसे. बिच्चारी वाजवुन वाजवुन दमत कशी नाहीत. कोणते बळ त्यांना या दिवसात प्राप्त होत असावे ?
वाद्यांचा महा प्रचंडा कल्लोळ ऐकणाऱ्यांच्या कानात दडे निर्माण करत असतो, यांच्या, या वाजवणाऱ्या कानांवर त्याचा काही तरी कायम स्वरुपी परिणाम होतच असणार की.
No comments:
Post a Comment