Thursday, December 30, 2010

असावेत काय ?

तर या घोटाळ्याची चौकशी अमुकतमुक सरकारी यंत्रणेकडुन व्हावी, होणार , होत आहे असा ढोल पिटल्यानंतर, गाजावाजा केल्यानंतर यथासावकाश घातल्या गेलेल्या छापात विरुद्ध जाणारे पुरावे केवळ यां यंत्रणेला मिळण्यासाठी त्या गृहस्थाकडुन आपल्या घरात ठेवले जात असावेत काय ?

No comments: