Sunday, December 26, 2010

का कोण जाणॆ ?

का कोण जाणे, पण काही काही वास्तुचा पायगुणच तसा असतो, या जागेत कोणताही व्यवसाय चालता चालत नाही. दुकान बंद पडते , त्याजागी परत नविन व्यवसाय उघडला जातो तो केवळ बंद पडण्यासाठीच.

जागा अगदी मौक्यावरची असते, कोपऱ्यावरची असते,  दरोरोज हजारो, लाखो माणसांची वर्दळ असते, पण एकालाही वाटु नये आत दुकानात शिरुन काही तरी खरेदी करावी ?

आता चर्चगेट स्थानकासमोर या जागी ज्या धंद्याला कधीच मरण नाही अश्या या हॉटॆलच्या धंद्याचे दिवाळे निघण्याची पाळी थोड्याच दिवसात यावी ? 

2 comments:

Ravindra Ravi said...

हरे कृष्णाजी, आपले वडिलधारी नेहमी सांगत असतात एखादि वस्तू अशी असते.

Ravindra Ravi said...

असे ऐकले आहे आपल्या वडीलधार्यांकडून!