Thursday, December 30, 2010

का पण का ?

२०० करोड, ४०० करोड , १००० करोडचे आर्थिक घोटाळे झाल्याचे वाचनात येते पण या प्रकरणात गायब झालेले, हडपलेले पैसे पै न पै वसुल करुन ते सरकारदरबारी, सरकारच्या तिजोरीत जमा (केवळ परत भ्रष्टाचाऱ्यांकडुन लुटले जाण्यासाठीच ) झाले आहेत असे केव्हाच वाचनात येत नाही . 

का पण का ?  

No comments: