Thursday, December 30, 2010

आज

आज महाराज असते तर त्यांच्या नावाने हौदस घालणाऱ्यांची , जाळपोळ , तोडफोड करणाऱ्यांची,  हाणामाऱ्या करणाऱ्यांची रवानगी  त्यांनी  नक्की टकमक टोकावर केली का ?

का ते पण या हल्लीच्या सामर्थवान राजकारणी लोकांपुढे हतबल झाले असते ?

No comments: