Thursday, December 30, 2010

राजाभाऊ तुम्हारे तो भाग खुल गये

ज्याचा भाचा, आज्ञाधारक, कष्टाळु भाचा, लहानपणापासुन शेफ होण्याचे स्वप्न बघतो, घरात चालत आलेल्या क्षेत्रापासुन वेगळी वाट धरतो त्याच्या मामाची मजा असते.

एकाला खाणे परमप्रिय तर दुसऱ्याला बनवणे. क्या कहना.


एकाने फर्माईश करावी , भाच्याने ती पुरी करावी. क्या कहना.

खाणे आणि खाणे.

तकदीर खुल गयी, राजाभाऊ, किस्मत का दरवाजा समझो खुल गया, पोटाचा घेर समझो और बढ गया.

3 comments:

हेरंब said...

राजाभाऊ, लकी यु :)

HAREKRISHNAJI said...

Yes. His trainning was in Vivanta Taj. So.

रोहन चौधरी ... said...

आता तुम्हाला भेटायला यावेच म्हणतो... ;) हे हे