Saturday, December 25, 2010

ये दिल बोले नको नको.कधीकधी पोटानी आपल्या दिलाचे  मानले नाही तर मग त्याला पस्तवायला होते.  बी. मेरवान कडॆ फक्त मावा सामोसा, मावा केक खावा तर ते सोडुन प्लम केक खायला राजाभाऊ गेले आणि वैतागले. सगळी तोंडाची चव खराब झाली, त्यात परत लालचीपणाने मस्कापाव मागवुन ते राहिले होते.

मग ती चव परत आणायला ते याझदानी मधे ब्रुनमस्का खायला गेले.

No comments: