Thursday, December 30, 2010

जेड गार्डन

जेड गार्डन मधे जेवण खुप छान मिळत असेल असा अंदाज होता.

काल तो अंदाज खरा ठरला.

पण लग्नात नक्की कशामुळे जास्त मजा आली सांगणे कठिण.

No comments: