Sunday, April 03, 2011

धोनी ने राजाभाऊ को भी धो डाला रे

अश्या वेळी राजाभाऊ नेहमीच गाडी बाहेर रस्तावर काढणे टाळतात.
मग मुलाचे मन मोडवेना, डेक्कनवर गेल्याशिवाय रहावेना.

डाव्या बाजुने एका मोटरसायकल वरुन जाणारे तिघे उन्मादाच्या नादात गाडीसमोर येवुन जवळजवळ पडलेलेच.

त्यांना वाचवतांना मारलेल्या ब्रेक मुळे मागच्या गाडीने राजाभाऊंच्या गाडीचे कचकचुन घेतलेली गळाभेट.

1 comment:

विजय शेंडगे said...

छान लिहिताय.