Monday, April 11, 2011

ॐ भूः स्वाहा । अग्नय इदं न मम ।


आपल्या बायकोसाठी नवऱ्याला काय काय करावे लागते.

आपला नवरा काही केल्या पुजेला बसणार नाही हे ठावुक असलेल्या राजाभाऊंच्या बदमाश बायकोनी एक गुगली टाकली.

पुजेसाठी ज्ञान प्रबोधिनीत सांगितले.

ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल प्रचंड आदर असलेल्या तिच्या नवऱ्याला नाही म्हणता आलेच नाही.

2 comments:

Varsha said...

bayka astatach muli hushaar

HAREKRISHNAJI said...

हे मात्र अगदी खरं. स्वानुभावरुन सांगतो.
पण आपण गंडलो जाणार आहे हे ठावुक असुनही गंडवुन घेणाऱ्याची मजा घेणाऱ्या नवऱ्यांना काय म्हणावं ?