Thursday, April 07, 2011

हिंम्मत कहांसे लावु ?

यंदाला आंबा विकत घेवुन खायचा म्हण्जे लई भारी काम. किंमती ऐकुन जीभ बाहेरच येते.

आंब्याच्या जवळपास फिरकायचे म्हणाजे फार हिंम्मतीचे काम.

No comments: