Sunday, April 03, 2011

रेड इंडीयन आणि राजाभाऊ

"मॅकॅनीज गोल्ड " मधला एक प्रसंग सतत आठवत रहातो. सोन्याच्या डोंगराकडे जाणाऱ्या घळीच्या बाहेर सुर्योदयाची वाट पहाता पुर्वेकडे एकटक नजर  लावुन बसलेला रेड इंडीयन.

गेले नऊ महिने गडाखाली डेरा टाकुन बसलेले राजाभाऊ. 

गुढीपाडव्याच्या सुर्योदयाकडे उत्सुकतेने एक टक नजर ् लावुन बसलेले राजाभाऊ.

No comments: