Tuesday, April 26, 2011

जोतीबाच्या नावानं चांगभलं.

केवळ कळस दर्शनावर समाधान मानावे लागले. 

कारण ही रंगाची उधळण. 
2 comments:

Amol said...

Changbhal bola changbhal.... aatach javun aalo yatrela.... chaitri pournimela asate yatra....17 April la zali yatra

HAREKRISHNAJI said...

हो,यात्रेबद्द्ल मी सकाळमधे वाचत होतो. जाण्याची इच्छा असुन नाही जमलं.

एकतर ७-८ तास गाडी चालवल्यानंतर रांगेत उभे रहाण्याचे त्राण नव्हते व परत कॅमेरामधे गुलाल जाईल ह्याची भीती. कळस दर्शनावर समाधान मानले.