Monday, April 25, 2011

श्री रामचंद्र बाबाजी माळकर

एके काळी जगातील सारे रस्ते रोमकडे जायचे म्हणे. कोल्हापुरात भटकभटक भटकतांना हमखास समोर यायची ती कोपऱ्यावरची माळकरांची जिलेब्यांची दुकाने.

बायको जिलेब्या हाणाल्यांवर ओरडेल या विचारांने राजाभाऊ आपल्या लालसेला दोन दिवस आवर घालत होते, पण नंतर ते अखेरीस मोहाला शरण गेलेच. आता समोरील राशींकडॆ बघुन न बघितल्यांसारखे करुन पुढे निघुन जाणे म्हणजे काय खायची गोष्ट आहे ?


2 comments:

Meaning of "Real-Life" said...

जिलबी बघून तोंडाला पाणी सुटले नशीबवान आहात तुम्ही मी नुसता बघत बसणार

HAREKRISHNAJI said...

अशी सलग चार पाच दुकाने आहेत, जिलेब्यांची रास मांडलेली.