Sunday, April 17, 2011

पाहुण्यांना टाळायचयं ?

हॅलो, आहात का घरी

हो आहेना.

आम्ही येतोयं संध्याकाळी.

या ना. जेवायलाच या.

चालेल.

आज आमच्या कडे पाणीपुरीचा बेत आहे.

हॅलो, हॅलो, हॅलो.

नेटवर्क गायब झाले वाटते.

No comments: