Monday, April 18, 2011

अंमलताश

आतापर्यंत बहाव्याचे एखाददुसरे बहरलेले झाड राजाभाऊंना बघायला मिळत होते.

यंदाला त्यांनी पांचगणी-महाबळेश्वर भागात घोसांनी लगडलेली विशुची असंख्य झाडे मनोसोक्‍त पाहिली.

बरं झाले कॅमेरा घरी विसरुन ते गेले होते, नाहीतर फोटो काढण्याच्या नादात त्यांचे सौंदर्याकडे दुर्लक्ष झाले असते.

No comments: