कोल्हापुरातील दुसऱ्या दिवसाची पहाट. राजाभाऊंना धीर धरवेना, केव्हा एकदा फडतरेंकडॆ जातो असे झाले होते.
आता या पडक्या चिरेबंदीच्या पोटी काय दडले आहे हे राजाभाऊंना कसे कळावे ?
त्यात रस्तावर प्रतिक्षेत उभे असलेले खवय्ये. आता वाट बघावी लागणार ?
मग कधी तरी राजाभाऊंचा नंबर लागला. मिसळ जेव्हा पोटात गेल्याचा अहसास झाला तेव्हा कुठे मन तृप्त झाले , वाट बघावी लागली याचे सार्थक झाले.
No comments:
Post a Comment