Wednesday, April 06, 2011

महंगाईके जमानेमे


"एक बाटली द्या. "
"ही घ्या" 
"अहो एवढी मोठी बाटली घेवुन करायचं काय ? ती संपायची केव्हा ? लहान द्या. गेल्या वेळचीच अजुन संपलेली नाही."

"ही एकच साईझ आहे "

आता, बाटलीची तिव्रतेने गरज. लहान काय ? मोठी काय ? पाहिजे म्हणजे पाहीजे. 
सवय फार वाईट. लहानपणापासुन लागलेली सवय. ती काय अशीतशी सुटणार आहे ?

हिरोचे फाउंटन पेन आणि कँम्लिनची काळी शाई.  

"बारा रुपये द्या. "

"काय बारा रुपये ? "

No comments: