दरवर्षी पद्मश्री पुरस्काराची यादी जाहीर झाली की त्यातली काही नावे वाचुन आश्चर्य वाटायला होते.
अरे या माणसाने अशी कोणती देशसेवा केली आहे किंवा आपल्या क्षेत्रात अशी कोणती भरीव कामगीरी केली आहे ज्या मुळे ह्या व्यक्तीला हा सन्मान प्राप्त झाला असा सवाल मनात उठतो.
पं. ह्र्दयनाथ मंगेशकर यांच्या बरोबरीने ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय कुमार ते कुमार सानु, उदित नारायण आणि पिनाझ मसानी यांना पद्मश्री पुरस्कार ?
पटत नाही.
6 comments:
Helen is in the same category.. !! Kaal wachun dhakka basala hotach.
tumhi mhanata te shambhar takke barobar aahe. Aishwarya ray la ky mhanun PADMASHREE detahet dev ch jane. welcome, sing is king,cctc, etc. sarakhya ekapeksha ek raddad aani nirarthak movies karanarya kalakarala(???)padmashree?
keval paise aani prasiddhi he hetu thevoon kam karanarya ya TATHAKATHIT kalakarana padmashree dene mhanaje keval moorkh panach.
पद्मश्री म्हणजे यांना फिल्म फेअर वाटला की काय?
काय मूर्खांनी भरला आहे आपला देश.
लायकी आहे का यांची? आज पर्यंत पद्मश्री मिळालेल्या सर्वांचा हा अपमान आहे. कोण आहेत हे दीड शहाणे पुरस्कार निवडसमितीवर ? देशाची बौद्धिक दिवाळखोरीच आहे ही...शेम शेम
त्या विद्वान समिती ला मी २०१० साठी अजून काही नावे सुचवितो -
पद्मश्री : अन्नु मलिक, पायल रोहतगी, अरुण गवळी.
पद्मभूषण : हिमेश रेशमिया, राहूल महाजन, राखी सावंत, एकता कपूर, रोहित बाल, महेश मांजरेकर.
गेल्या वर्षी शिल्पा शेट्टीला राजीव गांधी पुरस्कार दिला होता तेव्हा अशीच खंत मला वाटली होती. हा पुरस्कार गुणवत्तेच्या प्रांगणात काही विशेष करून दाखविणार्या व्यक्तीला किंवा कंपनीला देण्यात येईल असे त्या पुरस्काराच्या परिपत्रकात म्हटले आहे.
एकूण सरकारी पारीतोषकांचा दर्जा किती खालावला आहे हे सत्यम प्रकरणाने देखील दाखवून दिले आहे. त्या कंपनीला गोल्डन पिकॉक पुरस्कार गेल्या पांच वर्षात दोन वेळा मिळाला असे वाचण्यात आले.
Dear all,
Thanx for the support
Post a Comment