Saturday, January 03, 2009

मला समजत नाही ......

केशकर्तनालयात केस कापुन झाल्यानंतर नाभिक जेव्हा आपल्या मागे आरसा धरतो तेव्हा आयुष्यभर आपण मुंडी नक्की कशासाठी बरे हलवत आलो आहोत ?  

2 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

दुसरं काय करणार?

HAREKRISHNAJI said...

प्रभाकरजी,

गेले चारपास दिवस मला आपली आठवण होत होती, बरेच दिवस आपला शेरा मिळाला नव्हता ना