बैचेनी वाढत चाललीय.
जो पर्यंत "मै सागर की मस्त लहर तु आसमान का चांद मिलन हो कैसे मिलन हो कैसे ,मिलन हो कैसे " हे अप्रतिम गाणॆ, वसंत देसाईंनी स्वरबद्ध केलेले व अर्थातच लता नी गायलेले ( गाणॆ आणि तिच्या शिवाय ? शक्य आहे काय ? ), धुवां चित्रपटातील, ऐकत नही तो पर्यंत मनाची तगमग अशी वाढत जाणार आहे.
माझा अव्यवस्थितपणाच दुसरे काय ? कोणत्या कॅसेट मधे हे गाणॆ आहे आणि ती कोठे आहे लक्षातच येत नाही.
तो पर्यंत "विनोद’ ऐकायचा काय "
" दर्द मिला है तेरे प्यार की निशानी ओ देनेवाले तेरी मेहरबानी, हाय, ",
व
"तारे वहीं है चांद वही है हाय मगर वो रात नही
मै भी वही हु तुमभी वही हो हाय मगर वो बात नही.
जो मै जानती थी दिल देके दुखी होना है ये प्रीत सदाका रो ना है,
ना मेरा दिल भटकता ना मै आज भटकती
बंद जुबां मै कहा वो कहां अब मिलनेकी की कोई बात नही हाय ",
व
मोरे द्वार खुले है आनेवाले
व
सजन आये आधी रात बडे गीले बहाने के बाद , ना मै हा बोली ना मै ना बोली
मै चुपके चदरीया, चदरीया तानके मचली हो गयी वो समझे सो गयी
मुझे इशारे इशारे मे लगे बुलाने दिल मे क्या था राम जाने
हो फिर मनही मन मे लगे मुस्कुराने दिल मे क्या था राम जाने
ना मै हा बोली ना मै ना बोली
मै कहु चोर से छोड चदरीया झुटी निंदीयामे खो गयी वो समझे सो गयी
कहने लगे आज कि रात ओ हमे आके देख ले
ओ मेरे दिलकी बगीया मै खिली है जानी रात की रानी आके देख ले
मेरी खुली आंख जैसी सुनी तेज जैसे काजलसे दिपा की भेज
ओ सजन आये
दर्द, दर्द, दर्दभऱ्या, काळीज पिळवटुन टाकणाऱ्या गाण्यानंतर हे "सजन आये " किती दिलाला थंडक देते.
No comments:
Post a Comment