Join us on the Hoysala trail
2 weeks ago
आपल्याला काय हवे आहे हे ज्याला केव्हाच कळले नाही तो

आणि सोन्याची ? हा फोटॊ पाहिला की गीत रामायणातील एक गाण आठवते " मग हरीण द्या हो आणुनी अयोध्यानाथा ! " ्मग मी हळुच बायको कडे घाबरुन बघतो, मागते की काय ? भलतीच पंचाईत
Posted by
HAREKRISHNAJI
at
6:14 PM
0 comments:
Post a Comment