Saturday, January 03, 2009

गणेश भेळ -कर्वे नगर

शहाण्या मा्णसाने आपल्या बायकोच्या नादी लागु नये. पैसे खर्च होतात. 

"किती दिवस झाले ...... "  

राजाभाऊ , सावध व्हा, सुरवात झालीय खिशाला भोक पडायला . 

’कंटाळोय ग " 

पण आज बरे झाले घराबाहेर पडलो ते. नविन जागा सापडली खाण्यासाठी. गणॆश भॆळ.  

असेच फिरायला निघालो होतो कर्वे नगर मधे. एखाद्या स्पॉट वर जावुन  मग आजुबाजुचा परिसर पायी हिंडत फिरायचे हा शिरस्ता.  फिरता फिरता मग समोर आले ते गणेश भेळीचे दुकान. 

मग काय,

रगडा पॅटीस, भेळ, अमेरीकन शेवपुरी, कच्छी दाबेली आणि पाणी पुरी. 

अगदी खासा बेत. 

परत केव्हा ?  

4 comments:

Vivek S Patwardhan said...

Harekrishnaji,
I also felt like eating bhel today after reading your blog. Please recommend some good places in Mumbai and join us for a treat!
Vivek

साधक said...

American Shevpuri kay prakar asto?

HAREKRISHNAJI said...

साधक,

एक वेगळ्या प्रकारची चौकोनॊ खोलगट पुरी असते त्यात सारण भरतात. गणेश भेळ मधे त्यात उकडलेला बटाटा, गोड चटणी, वर भरपुर शेव, दही, इ. होते. पण या पेक्षा चांगली अमेरीकन शेवपुरी मुंबईला बादशहा मधे मिळते.

श्री. विवेक पटवर्धन

जरुर भेळपुरी खायला जावुया. बहुदा जुहु ्चौपाटीवर ्चांगली मिळत असेल. मी मुंबईत खुप खुप वर्षे झाली भॆळ खालेल्ली नाही. बाहेर सहसा मी न शिजवलेले व ह्या चटण्या वगैरे खाणे घाबरुन खायचे टाळतो. या गणॆश भेळ मधे काल पहिल्यांदाच भॆळ खाल्ली. हे ठिकाण खुप चांगले आहे. तेथली गर्दी त्याला साक्ष आहे. पण येथे पु्ण्यात मुंबई सारखी भॆळ बनत नाही, यांची बनवण्यची पद्धत वेगळी आहे.

HAREKRISHNAJI said...

संगीत साधक,

आपला ब्लॉग वाचायला मला खुप आवडेल.