Thursday, January 15, 2009

नया खेल सुरु करे ? शेर आणि गजलोंका ?

माझ्या आधीच्या पोष्ट वर मी हे लिहीले होते 

"दर्दे मिन्नत- कशे- दवा न हुआ 
मै न अच्छा हुआ बुरा न हुआ

जमा करते हो क्यो रकी़बों का ?
इक तमाशा हुआ गिला न हुआ 

कितने शीरी है तेरे लब ! कि रकी़ब  
गा़लिया खाके बे-मजा न हुआ "

तर त्याला जबाब म्हणुन त्यातला "रकी़ब" हा शब्द घेवुन http://feelingsandviewpoint.blogspot.com/ यांनी हे लिहीले 

"फ़ूलोंसे तो खार बेहतर हॆ
जो दामन को रोकते हॆ..

रफ़ीकोंसे तो रकीब अच्छे हॆ
जो जलकर तो नाम लेते हॆ "


परत यातला  हाच"रकी़ब शब्द घेवुन मी लिहीतो 

"ना तो मै किसी का हबीब हू 
ना तो मै किसी  का रकी़ब हू

जो बिघड गया वो नसीब हू
जो उजड गया वो दयार हू " 

आता कोणी तरी हा सिलसीला पुढे सुरु ठेवायचा आहे  

No comments: