Tuesday, January 13, 2009

संक्रांती चे फल




संक्रांत , दरवर्षी संक्रांत जशी जशी जवळ येवु लागते , जोतिष्यी भाकित वर्तवायला लागता, यंदाला हि कोणा वर येणार आहे मग त्या वरचे उपाय वगैरे.

पण एक मात्र नक्की, जे भविष्य सांगायला त्यांची गरज नाही, दरवर्षी ती न सांगता, न चुकता, पक्षांवर येत असते. वर्षोनुवर्षे पतंगाच्या मांजात अडकुन कैक पक्षी जायबंदी होतात, मरतात.

आपला खेळ होतो पण त्यांचा जीव जातो.

दुसरा जीव जातो तो पोरांचा, पंतंग पकडण्याच्या नादात, उंच गच्चीवरुन , कौलावरुन ऊडवण्याचा जोशात आपला जीव ते धोक्यात घालत असतात.
republised

1 comment:

Ruminations and Musings said...

Hee baju lakshat aaNun dilyabaddal thanks.. !