Saturday, December 18, 2021

खाद्यभ्रमंती, सासुमा

 खाद्यभ्रमंती.

ह्या खाद्यभ्रमंतीत तिसरा पडाव आहे बडोद्याच्या "सासुमा" ह्या गुजराती थाळी मिळणाऱ्या एक भोजनगृहाचा. 

राजाभाऊंच्या दोन पाऊले पुढे असणाऱ्या त्यांच्या चिरंजीवने ह्या ठिकाणी गुजराती थाळी खायला जायला सांगितले. हल्लीच्या काळात मुलांचे ऐकावे लागते. तरीपण राजाभाऊंनी वडोदराला पोचल्या पोचल्या उत्तम गुजराती जेवण कुठे मिळेल याची चौकशी केली. दोनचार जणांनी " सासुमा " चे नाव सांगितल्यावर मग निश्चिंत मनाने राजाभाऊ तेथे जमवां पोचले.

जेवण चविष्ट तर होतेच, त्याबरोबर हसमुख कर्मचारीवर्ग पण होता, खुल्या हातानी वाढत होते, राजाभाऊ खुल्या मनाने जेवत होते. अस्सल गुजराती थाली. 

बढीया.



No comments: