Saturday, December 18, 2021

खाद्यभ्रमंती







 खाद्यभ्रमंतीची सुरवात कुठुन करायची असा प्रश्नच पडण्याची खरं म्हणजे काहीच गरज नव्हती. कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात ही गोडधोड खाऊन करायची असते की. 

मग राजाभाऊंनी ही सुरवात "मुंबादेवी जिलेबीवाला " पासुन करायची ठरवली.   

मुंबादेवीचे दर्शन घेतल्यानंतर मग पाऊले आपसुकच बाजुला असलेल्या मुंबादेवी जिलेबीवाल्याकडे वळतात, गरमागरम जिलेबी खाण्यासाठी. जिलेबी आणि पापडी आणि ती ही पानावर वाढलेली.

No comments: