पवईवरुन जाता येता सरोवराच्या मागे हे "Renaissance Mumbai Convention Centre Hotel" हॉटेल दिसायचे.
बरीच वर्षे तेथे बुफे जेवायला जायचे म्हणत होतो, पण जाणॆ काय जमत नव्हते. एके रात्री अचानक तेथे जेवायला जायचा योग जुळुन आला. जेवण झाल्यावर मग काय मिष्टांन्नावरती आडवा हात, वाढलेल्या वजनाची पर्वा न करता.
No comments:
Post a Comment