महिला आरक्षण बिलाला विरोध करणाऱ्या लालुंना अखेरीस सोनीयाजींना त्यांच्या पदरात सात मुली आहेत याची आठवण करुन द्यावी लागली.
पण या नादात सोनीयाबाईंना श्री. लालुप्रसाद यादवजी हे महिलेसाठी (महिला नव्हे) संपुर्ण १०० %आरक्षण करणारे एक महान राजकारणी आहेत याची मात्र आठवण राहिली नाही.
सब कुछ राबडीदेवी. १०० % आरक्षण.
1 comment:
अगदी बरोबर. महत्वाचा मुद्दा मांडला. कदाचित सोनिया गांधी देखील हे विसरल्या असतील.
Post a Comment