राजाभाऊ, गौरी फुलाच्या खर्या नावाच्या जास्त जवळ आहेत, हा रानपांगारा आहे. ubcbotanicalgarden .org वर आणखी फोटो बघायला मिळतील. मी तुम्ही आता ' बहाव्याचे' सुंदर फोटो केंव्हा टाकताय, त्याची वाट बघतीय.
स्नेहल. मलाही ही पांगाऱ्याच्या जवळ्पास जाणारी ही फुले वाटत होती,आजच बहरलेला बहावा पाहिला पहिल्यांदाच यंदाला, तुळशी पाईप रस्तावर, बिग बाजार कडुन महालक्ष्मीकडे येतांना.
5 comments:
पांगारा?
गौरी,
नाही, हा पांगारा नसावा.
spathodia ahe ha.
राजाभाऊ,
गौरी फुलाच्या खर्या नावाच्या जास्त जवळ आहेत, हा रानपांगारा आहे. ubcbotanicalgarden .org वर आणखी फोटो बघायला मिळतील.
मी तुम्ही आता ' बहाव्याचे' सुंदर फोटो केंव्हा टाकताय, त्याची वाट बघतीय.
स्नेहल.
मलाही ही पांगाऱ्याच्या जवळ्पास जाणारी ही फुले वाटत होती,आजच बहरलेला बहावा पाहिला पहिल्यांदाच यंदाला, तुळशी पाईप रस्तावर, बिग बाजार कडुन महालक्ष्मीकडे येतांना.
शर्मिला,
स्पॅटोडीयाचे फोटो पुढच्या आठवड्यात टाकीन.
Post a Comment