सध्याला "महिमा मुंबईचा " - लेखक फिरोझ रानडॆ व रश्मी रानडे हे पुस्तक वाचायला घेतलयं.
मुंबईमधल्या सर्व धर्मीयांच्या असंख्य प्रार्थनास्थळांची माहिती देणारे हे पुस्तक. सोबत त्याचे फोटो, वास्तुशात्र, मग त्याच बरोबर धर्माचा, या शहराचा इतिहास. भुगोल.
खुप मेहनत घेतली आहे लेख लिहीण्यासाठी.
याच धर्तीवर ज्यां प्रार्थनास्थळांचा या पुस्तकात समावेश झालेला नाही त्यांचे फोटो काढुन त्याच्यावर ब्लॉगवर लिहिण्याचा राजाभाऊंचा मानस आहे.
बघुया जमतेयं का .
2 comments:
खूपच छान कल्पना आहे. गंगाधर गाडगीळांच्या ‘प्रारंभ’ मध्येही मुंबईमधल्या अनेक प्रसिद्ध वास्तूंच्या जन्माची कथा ओघामध्ये येते ... त्या वास्तूसुद्धा तुमच्या ब्लॉगवर बघायला आवडतील.
गौरी,
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, आपण माझा उत्साह वाढवला आहेत.
बघु कितपत जमते ते.
Post a Comment