Friday, March 27, 2009

कांदे काय शेतात पिकतात ?

काही दिवसापुर्वी मी एक  शेताचा फोटॊ ब्लॉगवर टाकला होता व  माहीत नसल्यामुळे ही शेती कसली असे विचारले होते.  बऱ्याच जणांनी मला ही शेती कांद्याची आहे हे सांगीतले. पण त्यांचे उत्तर साफ चुकले असावे.

कांदे काय शेतात पिकतात ? ते तर झाडाला लागतात. 

खोटे वाटते , हा घ्या पुरावा


ही शेती.



2 comments:

sonal m m said...

garibachi cheshta karta kay harekrishnaji :)

HAREKRISHNAJI said...

जराशी गंमत, गेल्या आठवड्यात मी दादरला गेलो होतो तेथे ते कांदे झाडाला टांगलेले दिसले