Tuesday, March 31, 2009

बहावा अहाहा - गेल्या वर्षीचे फोटो

4 comments:

Ruminations and Musings said...

अमलताश.. किती सुरेख नाव.. तुमचे पाडव्यापासूनचे सर्व पोस्ट्स वाचले.प्रत्येकाला comment लिहायला हवी.. पण वेळेअभावी शक्य नाही.. पोस्ट्स सगळे मनापासून लिहिलेले आहेत. प्रामाणिक व मनमोकळे लेखन.. धन्यवाद.

Janhavee Moole said...

कालच मी एका लहानशा गावात राहणा-या माझ्या गडनीस बाईंना भेटायला गेले होते. त्यांच्या आवारात शिरतानाच बाहेर दोन झा़डं दिसली बहाव्याची. अगदी पर्णहीन.. खराटाच झाला होता त्यांचा म्हटलं तरी हरकत नाही.

पण जवळ जाऊन पाहिल्यावर जाणवलं, दोघांपैकी एकावर नुकतीच पालवी फुटू लागली होती. लवकरच ते दोन्ही अमलताशही पुन्हा अगदी हिरवे जर्द होतील आणि कालांतरानं पुन्हा फुलतील. अगदी आपण पोस्ट केलेल्या ह्या फोटोसारखे... :)

Sumedha said...

Nice pictures Harekrishnaji!

Thanks for your comment on my blog, आठवण केल्याबद्दल धन्यवाद. संवाद बंद नाही झाला, बाकीच्या गोंगाटामुळे "आपुला आपणासी" ऐकू येत नाहीये! एक मोठा विराम म्हणायला हरकत नाही...

HAREKRISHNAJI said...

Ruminations and Musings ,

Thanks for being regular. I do miss your comments.

Janhavee Moole
Kya baat hai

Sumedha
That's not accetable