या मंदीच्या जमान्यात कोणाकडे लग्नाला जायचे म्ह्टंल की पोटात गोळा उठतो, जणु धसकाच घेतला आहे.
एक तर या लग्नसमारंभात होणारी पैशाची उधळपट्टी , नासाडी, चुराडा बघवत नाही व ह्या भपकेपणात आपला पण हातभार लागला आहे, आपल्या खिशाला चांगलीच फोडणी बसली आहे ही वेदना ठुसठुशीत रहाते।
कुठेही जायचे म्हटले तर कमीत २-३ हजारापासुन ३५-४० हजारापर्यंतचा हा खड्डा भरुन घ्यायला फार जड जाते, परत त्यात सर्व सगेसोयरे लांबच रहावे असे वाटत असतांना.
1 comment:
या बाबतीत मी पूर्ण सहमत आहे. मी कालच एका लग्नाला जायचे याच कारणांवरुन टाळले.
Post a Comment