लहान मुलांना आण्खीन एक धोका असतो. लैगिक शोषण.
काही महिन्यापुर्वी आमच्याच संकुलात घडलेली गोष्ट.
दुपारच्या वेळी एका केशकर्तनलयात केस कापायला ६-७ वर्षाचा मुलगा गेला. नाभिकाने दुकानाचे शटर खाली ओढुन घेतले.
मुलाच्या रडण्याओरडण्याने बाजुच्या दुकानदाराने धाव घेतली व त्या मुलाची सुटका केली.
2 comments:
आतिशय वाईट परिस्थीती आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या मुलाच्या मनावर किती परिणाम झाला असेल? एखाद्या लहान मुलाचं भाव विश्व संपवुन टाकलं त्या कटींग वाल्याने. भर चौकात उभे राहुन त्याला छक्का करुन भिक मागायला सोडलं पाहीजे.
अशा गोष्टी पोलिसांपर्यंत जात नाहीत त्यामुळे अशा प्रव्रुत्तिचे लोक सोकावतात.
;(
मांजा व page 3 मध्ये या problem बद्दल आहे. सिडनी शेल्डनी ची tell me your dreams या वर आधारित आहे..
परिस्थिती याबद्दल वाईट आहे एवढे नक्की.. आमच्या सोसायटीत एका ८ वर्षाच्या मुलीबाबत अशी घटना घडली नुकतीच.
Post a Comment