Friday, March 27, 2009

स्वागत चैत्रमासाचे


चैत्रपालवीने आज चैत्रातली पहाट उगवली. सानीया पा्टणकरांचे गाणे ऐकुन या नववर्षाची सुरवात मोठॊ बहारदार झाली.

सानीया पाटणकरांचे गाणे आणि शर्वरी जमेनीसचे नृत्य.

और क्या चाहीये जीने के लीये

ओल्या काजुगराची भाजी और आमरस के सीवा   



2 comments:

यशोधरा said...

जेवायला कधी बोलावताय कृष्णाकाका? :)

HAREKRISHNAJI said...

केव्हाही आपले स्वागत आहे.