तुम्ही कारणे मागितलीत असे नाही, पण आगावपणॆ देतो :)
बऱ्याच दिवसांपासूनची ही तक्रार आहे, बऱ्याच लोकांची. माझ्या मते २ प्रमुख कारणे आहेत - १. ऍडसेन्स content n context based सर्च वापरुन, कुठल्या जाहीराती दाखवायच्या एखाद्या पेजवर ते ठरवते. Adsense सध्या युनिकोडला पूर्णपणे सपोर्ट नाही करत, त्यामुळे तुमच्या पेजवरील शब्दांच्या संदर्भानुसार काय दाखवायचे ते Adsense ला कळत नाही. - लवकरच बदलेल हे, जीमेल मधे मराठी/हिंदी मेलच्या विषयानुसार हळू हळू जास्त समर्पक जाहीराती दिसत आहेत.
२. हे कारण तसे कारण नसून निष्कर्ष आहे - अजुन भारतीय भाषांमधील ब्लॉग्ज्ना टारगेट करुन जाहीराती दर्शविण्यासाठी जाहीरातदार उत्सुक नाहीत.
हो, सध्या गूगल ने रिजेक्शनचा चांगलाच ठेका धरलाय! मात्र तुम्ही एक काम करु शकता... तुमच्या मित्रांमध्ये कुणाचे अॅड्सेन्स चे खाते असल्यास त्याला सांगुन तुमच्या ब्लौगसाठी एखाचा अॅड ब्लौक - चॅनेल बनवुन घ्या आणि तो तुमच्या ब्लौगवर टाका.. तुमच्या ब्लौगवरुन मिळाणारे उत्पन्न - तुमच्या चॅनेलचे - अॅडसेन्स मध्ये ट्रॅक करता येते... मित्राबरोबर त्याचा हिशोब घाला..!
hello harekishanji, i'm sorry i do not understand your language, but you still have a very impressive looking blog. thank you for visiting me and liking what i worte. please become a follower of my blog so that you can be updated every time i write something new...
5 comments:
तुम्ही कारणे मागितलीत असे नाही, पण आगावपणॆ देतो :)
बऱ्याच दिवसांपासूनची ही तक्रार आहे, बऱ्याच लोकांची. माझ्या मते २ प्रमुख कारणे आहेत -
१. ऍडसेन्स content n context based सर्च वापरुन, कुठल्या जाहीराती दाखवायच्या एखाद्या पेजवर ते ठरवते. Adsense सध्या युनिकोडला पूर्णपणे सपोर्ट नाही करत, त्यामुळे तुमच्या पेजवरील शब्दांच्या संदर्भानुसार काय दाखवायचे ते Adsense ला कळत नाही.
- लवकरच बदलेल हे, जीमेल मधे मराठी/हिंदी मेलच्या विषयानुसार हळू हळू जास्त समर्पक जाहीराती दिसत आहेत.
२. हे कारण तसे कारण नसून निष्कर्ष आहे -
अजुन भारतीय भाषांमधील ब्लॉग्ज्ना टारगेट करुन जाहीराती दर्शविण्यासाठी जाहीरातदार उत्सुक नाहीत.
हो, सध्या गूगल ने रिजेक्शनचा चांगलाच ठेका धरलाय!
मात्र तुम्ही एक काम करु शकता... तुमच्या मित्रांमध्ये कुणाचे अॅड्सेन्स चे खाते असल्यास त्याला सांगुन तुमच्या ब्लौगसाठी एखाचा अॅड ब्लौक - चॅनेल बनवुन घ्या आणि तो तुमच्या ब्लौगवर टाका.. तुमच्या ब्लौगवरुन मिळाणारे उत्पन्न - तुमच्या चॅनेलचे - अॅडसेन्स मध्ये ट्रॅक करता येते... मित्राबरोबर त्याचा हिशोब घाला..!
अधिक माहितीसाठी ही लिन्क पहा -
sharing multiple author
hello harekishanji,
i'm sorry i do not understand your language, but you still have a very impressive looking blog.
thank you for visiting me and liking what i worte. please become a follower of my blog so that you can be updated every time i write something new...
भारतीय भाषांमधील ब्लॉगवरील जाहीरातींसाठी येथे अधिक माहीती मिळु शकेल
http://www.netbhet.com/2009/07/online-ads-for-indian-websites.html
Post a Comment