
पहिला मोदक मुखी सारला, तो गेला दाढेच्या कॅवेटीत, दुसरा मोदक, तो देखील गेला कॅवेटीत, तिसऱ्याला जरा काही तरी जाणवायला लागले, आता थांबणे नाही , चौथा, पाचवा, सहावा. वा. मन आणि पोट दोन्ही तृप्त.
मग एक हळुच मोहा पोटी.
आता बास.
पण आता आग्रहाचा एकच, फक्त एक.
नको हो, कशाला उगीच.
बर चला , एकच हो
No comments:
Post a Comment