Friday, March 27, 2009

शिव शंकर महादेव , जटा गिरधर त्रिनेत्र सुंदर


वड हे शिव शंकर महादेवाचेच रुप, पार्वतीच्या शापाने,  ही कथा आजच कळली. 

शंकराच्या जटा आणि या वडाच्या गुढ पारंब्या.  

1 comment:

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

वड, पिंपळ आणि औदुंबर
मनात आपल्या काय निर्माण करतील.. ?!?!?!

"...... जळात बसला असला औदुंबर ...."