Sunday, March 08, 2009

आयो फागुन मास


फागुन बरोबर घेवुन आलाय पुरणपोळ्या, तेलपोळ्या. 

गिरगाव चर्च जवळील विनायक केशव मधे, स.का.पाटील उद्यानातील कुटुंब सखीत छान पोळ्या मिळतात. 

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

पुरण पोळी व तेलपोळीत फरक काय असतो?

मन कस्तुरी रे.. said...

पुरण पोळी व तेलपोळीत फरक काय असतो?

HAREKRISHNAJI said...

तेलपोळी तेलावर लाटतात, तेलपोळीला पुर्णपणॆ मैदा वापरतात, आणि ती पातळ लाटतात.

पुण्यामधे हा प्रकार पहायला मिळत नाही. तेलपोळी मुंबईला मिळते