Wednesday, March 11, 2009

उतारा



गोड गोड पुरणाचे जेवुन कंटाळा आल्यावर बदल म्हणुन काळ्या वाटाण्याची उसळ व आंबोळ्या.

या अश्या मस्त रसदार उसळीत पिळता, पिळता, लिंब्उ, त्याची बी पडावी , व ती काढण्याचा प्रयत्न  निष्फळ व्हावा , आणि आता ती चावली जावुन तोंड कडु होणार या भितीने प्रत्येक घास मोजुन मापुन खावा , असे कधी घडु नये.

ओरपण्यात जी मजा , ती मजा तशीच रहायला हवी

No comments: