Wednesday, March 04, 2009

कोहम?: नशीब

या वरुन आठवले ,

पण असे पोलीस सर्वांना भेटतील असे नाही। अश्याएका हरवलेल्या एका मुलाला मी मदत केली होती।

गिरगाव चौपाटी, मफतलाल बाथ. यामाहा येथे उभी करुन नरीमन पॉईंट पर्यंत धावायला जाणे हा शिरस्ता. अर्थात हा मोडुन बरीच वर्षे झाली. त्या संध्याकाळी जरा लवकर जायचे होते, बायकोच्या माहेरी एका समारंभाला.
परतलो. बाईक जवळ एक मुलगा रडत उभा होता, त्याच्या गाडीचा चालक त्याला न्यायला तेथे येणार होता। एक दिड तासाच्या वर त्याची तो वाट बघत होता. जवळ एक वाहतुक हवालदार उभा होता, पण त्या मुलाची विशेष दखल न घेता.


मुलाला विचारले तु कुठे रहातोस ठावु आहे ना, मी तुला घरी सोडतो. तसे त्या हवालदाराला सांगुन मुलाला घरी सोडले. गह्री कोणीही नवह्ते, सर्व जण त्याला शोधायला बाहेर पडलेले. वॉचमनच्या ताब्यात त्या मुलाला दीले. समाधानाने घरी परतलो बायकोच्या शिव्या खाण्यासाठी.

रात्री त्याच्या वडिलांचा फोन आला आभार मानायला व दुसऱ्या दिवशी आईवडील भलामोठा मिठाईचा डबा घेवुन घरी आले।


आणि हो, त्या हवालदाराने मी तुमच्या मुलाची काळॅजी घेतली अव त्याला घरी नेवुन सोडले असे सांगुन त्यांच्या कडुन बक्शीस उकळले.

7 comments:

Anonymous said...

अशी मदत करता आली कि त्याचं समाधान काही और च असतं . हवालदाराची मात्र कमाल आहे .

Raj said...

अभिनंदन. असे काहीतरी वाचले की बरे वाटते.

भानस said...

बरे झाले त्याला तुम्ही पाहिलेत, नाहीतर कोणा वाईट माणसाच्या हाती पडता तर... अभिनंदन!

कोहम said...

hmm

I should personally thank you, because the post that I have written is my personal experience. I should also mention that like you, the person who helped me out was not even ready to mention his name and address. But luckily we found out his address later and I have personally gone and met him at his house. I have no words to express my feelings at that time.

because of people like you and him, people like me are where we are. Thanks.

HAREKRISHNAJI said...

Thanx everbody.

Koham,

I had very bitter experience at Girgaum chowpaty during my childhood. By the grace of god I was luckly enough to escape from his clutches as I refused and declined to go with him to Malbar hill backside. Otherwise. Now I know what was his intention.

भानस said...

I'm totally confused. Tumhi mulala tyachya ghari neun sodale ka tumchya mulala.....? Sorry mazya samjnyat gadbad zali asel ter.

HAREKRISHNAJI said...

of cource the boy was unknown to me.