Tuesday, March 01, 2022

मॅग्नम

 राजाभाऊंनी आपला हात थोडातरी आखडता घ्यायला हवा होता, पण काय करणार नाही जमले. 

विचार केला एकाच वेळी तिघांची चव घेतल्याशिवाय कसं काय ठरवता येईल आपल्याला कोणता आइस्क्रीम आवडला ते ?

आधी क्लासीक.

मग आमंड

आणि शेवटला ट्रुफेल.

"मॅग्नम" चे तिन्ही आइसक्रीम मस्त आहेत.

रोज खाण्याचा मोह होत आहे.

No comments: