Thursday, March 10, 2022

"प्रकाश" मधे जावुन एकट्याने उपासाची मिसळ खाल्यामुळे तर नसावी ना ?

 "रात्रीला आता तु साधा आमटीभातच कर." 

इती राजाभाऊ. 

काळेकाकांची उपासाची हौस आज चांगलीच फिटली. ही अचानक त्यांना उपरती कशी काय झाली असावी ?


कदाचित दुपारी गुपचुप "प्रकाश" मधे जावुन एकट्याने उपासाची मिसळ खाल्यामुळे तर नसावी ना ?




No comments: