Thursday, March 10, 2022

उपासाची मिसळ


 हा माणुस फार विचित्र आहे.

काळेकाकुंचे प्रामाणिक मत.

ठाकुरद्वार येथे पणशीकरांचे उपहारगृह समोर दिसल्यावर आत जावुन उपासाची मिसळ खाण्याचे काय प्रयोजन होते का ?


No comments: