Wednesday, March 09, 2022

सोलकढी आणि ओल्या काजुची भाजी.

 बरे झाले देवा. 

भटकतींनंतर याझदानी मधे ब्रुनमस्का खाल्ला नाही ( कारण ते बंद झाले होते ) , नाहीतर घरी परतल्यावर रट्टे खायला लागले असते.

यंदाच्या मौसमाचे पहिले ओले काजु, आणि ते ही उत्तम प्रतिचे, थेट कोकणातुन नुकतेच आणले गेलेले. त्यात परत वाटणीदार असुन नसुन एकच. 

मग काय सोलकढी आणि ओल्या काजुची भाजी.





No comments: