शेवटी जे नशिबी असते ते उदरात जातेच जाते.
आता न पाळलेली संकष्टी चतुर्थी सुग्रास बाम्हणी पद्धतीच्या भोजनाने आणि ती ही परमप्रिय अश्या उकडीच्या मोदका समवेत सुटणार असे जर का राजाभाऊंना कोणी सांगीतले असते तर त्यावर त्यांनी नक्कीच विश्वास ठेवला नसता.
हे असे सात्वीक जेवण , मस्तपैकी तोंडली मसालेभात, मटकीची उसळ वगैरे आणि ते ही घराच्या अगदी जवळ.
माधवाश्रम. प्रार्थना समाज जवळ.
जेथे असे जेवण मिळते हे काळेकाका विसरुनच गेले होते.
No comments:
Post a Comment