आज तिवारी ब्रदर्स मिठाईवाल्याकडे पनीर जिलेबी चाखुन पाहिली. एका जिलेबीत हा प्रकार आवडला की नाही हे सांगता येणे कठीण आहे.
गुरुकृपाच्या पॅटीसछोले ची चटक लागली नसती तर एकवेळ तिवारींचे छोले पॅटीस आवडुन ही गेले असते.
मात्र तिवारीचा समोसा "ऑल टाईम फेव्हरेट "
No comments:
Post a Comment