Wednesday, March 09, 2022

ओले काजुगर.

 दापोली, जव्हार आणि राजेशभाई

फेब्रुवारी आणि काळेकाकु.

आणि



ओले काजुगर.

फेब्रुवारी महिना उजाडला की काळेकाकुंना वेध लागतात.

"ओले काजुगर बाजारात आले असतील" 

गिरगावात दोनतीन ठिकाणी ते मिळतात खरे , पण पाण्याने, बर्फाने फुगलेले. चव म्हणावी तशी नसते.

राजाभाऊंच्या एका स्नेह्यांनी खास त्यांच्यासाठी आपल्या गावावरुन मागवला अस्सल माल.

जव्हार वरुन केवळ याचसाठी आणलेले मातीचे भांडॆ.

मातीचे भांडॆ, त्यात केलेली ओल्या काजुगराची मस्त भाजी.

सोलकढी केली नसती तरी चालली असती.

No comments: