अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
उसळ आणि लिंबु.
उसळमधे लिंबु पिळतांना त्यात चुकुन एक-दोन बिया पडतात. काढायला गेले असता त्या धडपडीत बिया उसळमधे कुठेतरी गायब होतात.
आत्ता दाताखाली चावली जाईल, चावली जाईल, तोंडाची चव जाईल करत मग ती उसळ खायला लागते.
Post a Comment
No comments:
Post a Comment